तामिळनाडूत द्रमुकचा लुंगी डान्स सुपरहिट अण्णा द्रमुक- भाजपा पराभूत!

मुक्तपीठ टीम   तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होताना दिसत आहे. सत्ताधारी अण्णा द्रमुक आघाडीला सत्तेवरुन खाली खेचून द्रमुक आघाडीने मुसंडी मारली आहे. पोस्टल बॅटलनंतर पुढेही अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत दक्षिणेतले सुपरस्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम (एमकेएम) या नव्या पक्षाला जनतेने नाकारल्याचं दिसलं. त्यामुळे स्टार कमल हसन यांना … Continue reading तामिळनाडूत द्रमुकचा लुंगी डान्स सुपरहिट अण्णा द्रमुक- भाजपा पराभूत!