कदमांमागोमाग रावते…पक्षांतर्गत उपेक्षेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड ?

मुक्तपीठ टीम अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या ठाकरे सरकाराच्या अर्थसंकल्पात मराठीची उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते खूपच भावनावश झाले. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटले आणि तू मराठीसाठी काय करून आलास, असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. शिवसेनेत रावते, कदम या ज्येष्ठ नेत्यांना काहीसे … Continue reading कदमांमागोमाग रावते…पक्षांतर्गत उपेक्षेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड ?