तुटलेली हाडे मजबूत जोडणाऱ्या हलक्या इम्पांटचा भारतात शोध

मुक्तपीठ टीम   देशात पहिल्यांदाच आता हाडांना जोडण्यासाठी थ्री-डी मॉडेल इम्प्लांटचे तंत्रज्ञान शोधण्यात आले आहे. या तंत्रज्ञानानुसार रॉड, प्लेट किंवा इतर धातूची रचना असलेल्या मॉडेलचा वापर करण्यात येतो. कॉन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या अडवांस्ड मटेरियल्स अॅन्ड प्रोसेस रिसर्च इंस्टीट्यूट यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. स्टील किंवा टायटॅनियमसह १% कार्बन आधारित धातू म्हणजेच ग्रॅफीन … Continue reading तुटलेली हाडे मजबूत जोडणाऱ्या हलक्या इम्पांटचा भारतात शोध