नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिप संधीचा आज शेवटचा दिवस

मुक्तपीठ टीम नाशिकमधील मुद्रण संचालनालयात अप्रेंटिस या पदांवर भरती आहे. ही भरती १४ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतीचा आज १४ फेब्रुवारी २०२१ शेवटचा दिवस आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बुक वाईडरसाठी ८ वी उत्तीर्ण, ऑफसेट मशिन माईडरसाठी … Continue reading नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिप संधीचा आज शेवटचा दिवस