मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीचे शिक्षण संचालकांचे आदेश

मुक्तपीठ ठीम मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभाग यांच्या कडे दाखल केल्या आहेत. परंतु आजवर त्या तक्रारींवर कारवाई झालेली नाही. आता मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार संगवे … Continue reading मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीचे शिक्षण संचालकांचे आदेश