“नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करावे” – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुक्तपीठ टीम   कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात ‘ब्रेक दि चेन’बाबत सुधारित निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करतानाच पोलीस यंत्रणांनी दक्ष आणि सतर्क राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.   वळसे पाटील यांनी सांगितले की, राज्यात मार्च २०२१ पासून कोरोनाची … Continue reading “नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करावे” – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील