कार्यकर्त्यांची अशीही एक जमात…#निवेदनजीवी

दिलीप नारायणराव डाळीमकर/ व्हाअभिव्यक्त जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष,पदाधिकारी सरकारी कार्यालयात निवेदन देतांना आपण बघत असतो. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपणच कसे प्रयत्नशील आहोत हे दाखविण्यासाठी बातम्या वर्तमानपत्र, सोशल मीडियावर रंगविल्या जातात. निवेदन किंवा सरकारी कार्यालयात जनतेच्या प्रश्नासाठी अर्ज केल्याचे फोटो हे नेते कार्यकर्ते प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडियावर व्हायरल करत … Continue reading कार्यकर्त्यांची अशीही एक जमात…#निवेदनजीवी