दिलीप नारायणराव डाळीमकर माझा मुलगा Tolerance चा मराठीत अर्थ विचारत होता.. त्याला मी Tolerance चा *सहनशीलता असा अर्थ सांगितला. त्याने “सहनशीलता” म्हणजे काय असे पुन्हा विचारले. त्याला सहनशीलता शब्दाचा अर्थ सांगत असतांना सहनशीलता म्हणजे काय? एकच शब्द मनात आला स्त्री”. सहनशीलता शब्दाचा अर्थ म्हणजे “स्त्री ज्याप्रमाणे एखादी मेणबत्ती इतरांना प्रकाश देण्यासाठी जळत असते त्याचप्रमाणे एक … Continue reading #व्हाअभिव्यक्त! सहनशीलता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed