मार्चच्या महिन्यात डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम

मुक्तपीठ टीम   कोरोना महामारीमुळे थेट व्यवहारांपेक्षा ऑनलाइन म्हणजेच डिजिटल व्यवहारांकडे माणसं वळलीत. जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार सुरु झालेत. त्याचाच परिणाम म्हणून भीम आणि यूपीआयच्या माध्यमातून झालेल्या डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम गेल्या महिन्यात घडला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार यावर्षी मार्चमध्ये देशात भिम यूपीआय माध्यमातून २७३ कोटी व्यवहार झाले. मार्च … Continue reading मार्चच्या महिन्यात डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम