कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी दिव्यांगांना रांगेत थांबावे लागणार नाही

मुक्तपीठ टीम दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग … Continue reading कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी दिव्यांगांना रांगेत थांबावे लागणार नाही