“देवेंद्रजी, महाराष्ट्र भारतातच! दुसऱ्या देशांच्या पॅकेजेसचे मोदींना सांगणार का?”

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या समर्थनार्थ उदाहरण दिलेल्या युरोपियन देशांची नावे घेत त्यांनी नागरिकांना दिलेल्या मदत पॅकेजेसची माहिती दिली आहे. तसे करत फडणवीसांनी “युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय… तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची … Continue reading “देवेंद्रजी, महाराष्ट्र भारतातच! दुसऱ्या देशांच्या पॅकेजेसचे मोदींना सांगणार का?”