फडणवीस आणखी आक्रमक; दोन मंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव
मुक्तपीठ टीम मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारविरोधात आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “अन्वय नाईक आत्महत्या … Continue reading फडणवीस आणखी आक्रमक; दोन मंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed