एका विषयावर पाच-पाच मंत्री बोलतात, मुख्यमंत्री बोलत नाहीत!”

मुक्तपीठ टीम राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्यानंतर तसे झालेले नसून हा निर्णय विचारधीन असल्याचे राज्य सरकारने सांगितले. यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे.   मंत्री … Continue reading एका विषयावर पाच-पाच मंत्री बोलतात, मुख्यमंत्री बोलत नाहीत!”