पुरावा असल्याने अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या – देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारने परमबीर सिंह यांच्या प्रकरणी चौकशी करावी म्हणत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फडणवीस म्हणाले,“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ … Continue reading पुरावा असल्याने अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या – देवेंद्र फडणवीस