मैदान क्रिकेटचे…माजी कर्णधार फडणवीसांची फटकेबाजी राजकीयच!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे माजी कर्णधार देवेंद्र फडणवीस आज क्रिकेटच्या मैदानात रमले. पण तेथेही त्यांनी राजकीय फटकेबाजी केलीच. ते म्हणाले, “मी अतिशय लॉजिकल अशीच बॉलिंग करतो. जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील … Continue reading मैदान क्रिकेटचे…माजी कर्णधार फडणवीसांची फटकेबाजी राजकीयच!