देवेंद्र फडणवीसांकडील ६.३ जीबी महापुराव्यात दडलंय काय?

मुक्तपीठ टीम   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली. त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ केलेली चुकीची असल्याचा दावा केला. त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप केला. त्यात राजकारणी, पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. ६.३ जीबी डेटा … Continue reading देवेंद्र फडणवीसांकडील ६.३ जीबी महापुराव्यात दडलंय काय?