…मी त्यांचा करेक्ट कार्यक्रमच करून दाखवतो! फडणवीसांचा थेट इशारा!

मुक्तपीठ टीम पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले, “आघाडीच्या शिशुपालाचे शंभर अपराध भरलेत. शंभर अपराध भरल्यानंतर पहिली संधी पंढरपूरकरांना मिळालेली आहे. समाधान आवताडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिला , तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केलाच म्हणून समजा.” करेक्ट कार्यक्रम म्हणजे फडणवीसांनी दिलेला … Continue reading …मी त्यांचा करेक्ट कार्यक्रमच करून दाखवतो! फडणवीसांचा थेट इशारा!