#अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!

सुमेधा उपाध्ये माणूस म्हटले की इच्छा या अल्याच. जो पर्यंत या मृत्यू लोकात आपण आहोत तो पर्यंत इच्छा आहेत. किंबहुना इच्छा या माणसाच्या जन्मासोबतच येत असतात. त्यांचा अधिक संबंध हा आपल्या शरीराशी आहेच. या इच्छा असणं योग्य की अयोग्य यासंदर्भात अनेक विद्वानांनी स्वत:ची मत मांडली आहेत. लाखो शब्द यासंदर्भात लिखित आहेत. इच्छा असू नयेत त्या … Continue reading #अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!