गिरीश कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांच्या बदनामीचा आरोप! बंदीची वाढती मागणी!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात संतापाचा वणवा भडकवणाऱ्या जेम्स लेनच्या पुस्तकानंतर आता लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांच्यावरही आक्षेर्पाह लिखाणाचा आरोप होत आहे. त्यांच्या नव्या इंग्रजी पुस्तकात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी कुबेरांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक विचारांच्या आणि अनेक वर्गामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या पुस्तकावर बंदीची … Continue reading गिरीश कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांच्या बदनामीचा आरोप! बंदीची वाढती मागणी!!