“देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी”

मुक्तपीठ टीम   संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. त्यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मुलांचे भविष्य आणि आयुष्य याची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी देशातील सर्व बोर्डांच्या दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात धोरण आखून समान निर्णय घेण्याची मागणी केली आहे.   केंद्रीय मानव … Continue reading “देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी”