धाडसी दिपाली चव्हाणांच्या आत्महत्येनं धक्का! अरिष्ट ठरलेल्या वरिष्ठांवर कारवाई होणार?

मुक्तपीठ टीम   मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपाली चव्हाण यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४ पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात तिने डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. … Continue reading धाडसी दिपाली चव्हाणांच्या आत्महत्येनं धक्का! अरिष्ट ठरलेल्या वरिष्ठांवर कारवाई होणार?