प्रजासत्ताक दिनाचा खलनायक अखेर जेरबंद

मुक्तपीठ टीम प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलन शेतकऱ्यांना चिथवण्याचा आणि लाल किल्ल्यापर्यंत नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला १४ दिवसांनंतर अखेर पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. २६ जानेवारीला देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धूला अखेर जेरबंद करण्यात आलंय. शेतकरी … Continue reading प्रजासत्ताक दिनाचा खलनायक अखेर जेरबंद