पुरोगामी महाराष्ट्राच्या चंद्रपूर दारूबंदी उठवण्याच्या प्रतिगामी निर्णयाचा निषेध

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षा दरम्यान राज्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. तो निर्णय रहीत करावा अशी मागणी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास यांनी केली आहे.   आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे मागील काही … Continue reading पुरोगामी महाराष्ट्राच्या चंद्रपूर दारूबंदी उठवण्याच्या प्रतिगामी निर्णयाचा निषेध