‘दसवीं’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!

मुक्तपीठ टीम बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आजकाल आपल्या वेगवेगळ्या पात्रांबद्दल नेहमी चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्याच्या मोस्ट-अवेटेड फिल्म ‘दसवी’ चा त्यांचा पहिला लुक आला आहे. अभिषेक बच्चन यांनी स्वत: ‘दसवी’ चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनची शैली आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी दिसून येणार आहे. यासह त्याने चित्रपटाची काही व्यक्तिरेखा पोस्टर्सही जारी केला आहे. … Continue reading ‘दसवीं’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!