आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मे. टन डाळ शिल्लक, रावसाहेब दानवेंचा आरोप

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक टन एवढी डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थ्यांना वाटलीच नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखविणारे  आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार आहे का, असा सवाल  केंद्रीय अन्न धान्य व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला आहे.   एका प्रसिद्धी पत्रकात रावसाहेब पाटील … Continue reading आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मे. टन डाळ शिल्लक, रावसाहेब दानवेंचा आरोप