दादासाहेब फाळके – हजारो कोटींची उड्डाणे घेणाऱ्या भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक

डॉ.राजू पाटोदकर   आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असुन हजारो कोटींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची … Continue reading दादासाहेब फाळके – हजारो कोटींची उड्डाणे घेणाऱ्या भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक