“राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा”- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी … Continue reading “राज्यात १५ दिवसात युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा”- कृषीमंत्री दादाजी भुसे