हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुक्तपीठ टीम   आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. कृषि मंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे … Continue reading हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार