“कृषि यांत्रिकीकरण योजनेतील अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार” -कृषीमंत्री दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम   कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले कृषि यंत्र व अवजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी उत्पादकांची नियुक्ती करणे त्याचबरोबर खाजगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण यंत्र व औजारांचा राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. निवड झालेली अवजारे महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातील. यासंदर्भात … Continue reading “कृषि यांत्रिकीकरण योजनेतील अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार” -कृषीमंत्री दादाजी भुसे