अफगाणी माता अमेरिकन सैन्यासोबत मुलांना का पाठवत आहेत? भीती ‘बच्चाबाजी’च्या विकृतीची!

मुक्तपीठ टीम अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. अफगाण नागरिक भीतीने देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर पोहोचत आहेत. महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर जमले. कोणतीही आई आपल्या मुलांना अपरिचितांच्या हाती सोपवणार नाही. मात्र अफगाणी माता त्यांच्या अगदी कोवळ्या मुलांनाही अमेरिकन सैनिकांकडे मोठ्या संख्येनं सोपवताना दिसत आहेत. त्या तसं का … Continue reading अफगाणी माता अमेरिकन सैन्यासोबत मुलांना का पाठवत आहेत? भीती ‘बच्चाबाजी’च्या विकृतीची!