येवल्यात लसीकरणाला तोबा गर्दी….सामजिक अंतराचा फज्जा…..नियोजन नसल्याचा नागरिकांचा आरोप!

मुक्तपीठ टीम   येवला येथे स्वामी मुक्तांनंद विद्यालयात आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र या लसीकरण प्रसंगी लोकांनी तोबा गर्दी केली असून सामाजिक अंतराचा देखील भान नागरिकांनी राहिले नसल्याचे चित्र बघण्यास मिळाले. नियोजनाचा अभाव…. लसीकरणा करता नागरिक गेल्या दोन दिवसापासून चकरा मारत असून अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटेपासूनच लसीकरणा करता नंबर … Continue reading येवल्यात लसीकरणाला तोबा गर्दी….सामजिक अंतराचा फज्जा…..नियोजन नसल्याचा नागरिकांचा आरोप!