“मुंबई अडीच लाख कोटी देते, याचं भान राखून दिल्लीश्वर कोकणाला दोनेक हजार कोटी देतीलच”!
मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तौक्ते चक्रीवादामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्रातही चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्राला मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. या दरम्यान मोदी महाराष्ट्रालाही देतील! उगाच वाद कशाला? असा टोला आज शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर लक्ष्य करण्यात आलं आहे. … Continue reading “मुंबई अडीच लाख कोटी देते, याचं भान राखून दिल्लीश्वर कोकणाला दोनेक हजार कोटी देतीलच”!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed