‘कोविड -१९ व्हॅक्सिन अ‍ॅस्ट्राजेनेका’ असे लेबल दिसले तर लस घेताना काळजी नको, ती कोविशिल्डच!

मुक्तपीठ टीम   लसींच्या तुटवड्यामुळे देशभरात लसीकरण खोळंबते आहे. १८ ते ४४ वयोगटातील युवावर्गाच्या लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली पण त्यासाठी राज्य सरकार तयार असूनही लस उत्पादकांकडे लसी नाहीत. मात्र, आता कोविशिल्डच्या ५० लाख लसींचा साठा आता ब्रिटनला पाठविला जाणार नाही. त्याऐवजी या लसींचा वापर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना देशात सुरू करण्यात आलेल्या … Continue reading ‘कोविड -१९ व्हॅक्सिन अ‍ॅस्ट्राजेनेका’ असे लेबल दिसले तर लस घेताना काळजी नको, ती कोविशिल्डच!