भारताने कोविशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, तर लस शोधणाऱ्या ब्रिटनने घटवले! योग्य कोण?

मुक्तपीठ टीम भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले गेले असतानाच ती लस शोधणाऱ्या ब्रिटनमध्ये मात्र ते कमी केले आहे. आता ब्रिटनमध्ये कोविशिल्डचा दुसरा डोस ८ आठवड्यांनंतर घेतला जाईल. भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी तसं करताना ब्रिटनच्या वास्तव माहितीचा हवाला देण्यात आला … Continue reading भारताने कोविशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, तर लस शोधणाऱ्या ब्रिटनने घटवले! योग्य कोण?