#चांगलीबातमी महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार

मुक्तपीठ टीम   कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील चार महिला पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्यांचा ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   राष्ट्रीय महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास … Continue reading #चांगलीबातमी महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार