लवकरच २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी

मुक्तपीठ टीम   हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीला कोवॅक्सिनची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी करण्यासाठी ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने परवानगी दिली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास लवकरच १८ वर्षाखालील वयोगटात असलेल्यांचेही कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरण केले जाईल. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले की १० ते १२ दिवसांच्या आत … Continue reading लवकरच २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी