भारतीय – आफ्रिकन शेळी युती, एका शेळीला दीड लाखाची बोली!

मुक्तपीठ टीम तुम्ही म्हैस, बोकड, ३ लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या बोर जातीच्या शेळीला चक्क १ लाख ५१ हजार रुपये किंमत मिळाली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक असा शेळी पालन … Continue reading भारतीय – आफ्रिकन शेळी युती, एका शेळीला दीड लाखाची बोली!