#चांगलीबातमी ‘कोरोना योद्धे’ पोलिसांचाही सरकारकडून गौरव, मुख्यमंत्र्यांना विनंती

मुक्तपीठ टीम   आपल्या कुटुंबापासून दूर राहून कोरोना संकट काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनायोद्धा विशेष पदकानं गौरवले जाण्याची शक्यता आहे. अशा पोलिसांना गौरवण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.   पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पोलिसांच्या कोरोना संकट काळातील कर्तृत्वाची प्रशंसा केली आहे. “कोरोना काळात पोलिसांची कामगिरी ही वाखाणण्याजोगी होती. याआधी … Continue reading #चांगलीबातमी ‘कोरोना योद्धे’ पोलिसांचाही सरकारकडून गौरव, मुख्यमंत्र्यांना विनंती