शरद पवार ठरले कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते

मुक्तपीठ टीम आज कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षावरील आणि इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यामुळे लसीबद्दल काहींच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात लसीकरणाचा पहिला डोस घेतला. तर आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना … Continue reading शरद पवार ठरले कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते