मुलांसाठीची कोरोना लस भारतातही लवकरच मिळण्याची शक्यता

मुक्तपीठ टीम   फायझरच्या कोरोना लसीला कॅनडामध्ये हेल्थ रेग्युलेटरने परवानगी दिल्यानंतर आता अमेरिकेतही मिळाली आहे. कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही फायझरची लस १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये वापरण्यास परवानगी मिळाली आहे. युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये, ही लस १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मिळू शकते. या देशांमध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्यांना फायझरची लस दिली जात आहे. फायझरने … Continue reading मुलांसाठीची कोरोना लस भारतातही लवकरच मिळण्याची शक्यता