भारतात लवकरच मुलांनाही लस मिळण्याची शक्यता!
मुक्तपीठ टीम कोरोनाची तिसरी लाटेपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी लसीचं संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. देशातील मुलांच्या लसीकरणासाठी कोरोना लस लवकर उपलब्ध होऊ शकते. जून महिन्यातच मुलांसाठी कोरोनाची लस येऊ शकते. झायडस कॅडिलाच्या लसीला मुलांसाठी लवकरच मंजुरी मिळू शकते. या लसीच्या चाचण्या १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरही केल्या जात आहेत. या वयोगटाची लोकसंख्या देशात १२ ते … Continue reading भारतात लवकरच मुलांनाही लस मिळण्याची शक्यता!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed