एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस…नाव नोंदवा आताच!

मुक्तपीठ टीम देशातील कोरोना लसीकरणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी आपली नोंदणी करावी, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी … Continue reading एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस…नाव नोंदवा आताच!