मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी

मुक्तपीठ टीम मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त आता मुंबईतील २९ अतिरिक्त खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने आज तसे पत्राद्वारे मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह यांना कळवले आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २९ खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. २०० पेक्षा जास्त खाटांची सोय असलेल्या खाजगी रुग्णालयांचा दर्जा मल्टिस्पेशालिटीचा … Continue reading मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी