भारतात कोरोना लसीकरणाने केला ९४ लाखाचा टप्पा पार!
मुक्तपीठ टीम सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा क्रमांक आहे. १८ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी ८ वाजेपर्यंत ९४ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानांतर्गत लस घेतली. गुरुवारी सकाळी ८ वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत १,९९,३०५ सत्रात ९४,२२,२२८ जणांनी लस … Continue reading भारतात कोरोना लसीकरणाने केला ९४ लाखाचा टप्पा पार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed