कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहानग्यांना कसं वाचवाल?

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. तज्ज्ञांच्या मते, आता कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहानग्यांसाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे वृद्धांसोबत लहान मुलांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं झालेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार तुम्ही तुमच्या मुलांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवू शकता.   सहा वर्षांवरील मुलांना मास्क लावा … Continue reading कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहानग्यांना कसं वाचवाल?