मीठाच्या पाण्याने कोरोना चाचणी, फक्त तीन तासात रिपोर्ट!

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच भारतात चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चाचणीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन हे प्रयत्न सुरु आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIRच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कामगिरी बजावली आहे. या चाचण्यांच्या संशोधन प्रवासात निरीने आणखी एक … Continue reading मीठाच्या पाण्याने कोरोना चाचणी, फक्त तीन तासात रिपोर्ट!