अधिवेशनाच्यावेळी विधानभवनात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी सक्तीची
मुक्तपीठ टीम सन 2021 अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 01 मार्च 2021 रोजी विधान भवन, मुंबई येथे होणार असून याबाबत विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानमंडळाच्या प्रांगणात झाली. कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची … Continue reading अधिवेशनाच्यावेळी विधानभवनात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी सक्तीची
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed