कोरोनाची लक्षणं…रिपोर्ट पॉझिटिव्ह…काय करावं? वाचा डॉक्टरांचा सल्ला आणि चिंतामुक्त व्हा!

डॉ. राहुल घुले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. दररोज जवळपास लाखोंच्या संख्येने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे घाबरून लोक रुग्णालयांकडे धावत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नाही मिळाला तर अधिकच घाबरत आहेत. पण घाबरू नका. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कोणालाही असू शकतो. अशा … Continue reading कोरोनाची लक्षणं…रिपोर्ट पॉझिटिव्ह…काय करावं? वाचा डॉक्टरांचा सल्ला आणि चिंतामुक्त व्हा!