शिवार ते शहर…कोरोनाची उसळी! ‘ही’ महानगरे, ‘हे’ जिल्हे गंभीर स्थिती !

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या महानगरांप्रमाणेच शहरी भागातही पसरू लागलेला कोरोना आता ग्रामीण भागातही पसरत आहे. शनिवारी निदान झालेल्या नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्हा, त्यानंतर नागपूर जिल्हा आणि त्यानंतर मग इतर महानगरे आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरू लागला आहे. आतापर्यंत तेथे औरंगाबाद जिल्ह्यातच मोठ्या संख्येनं रुग्ण सापडत होते, आता मात्र किमान … Continue reading शिवार ते शहर…कोरोनाची उसळी! ‘ही’ महानगरे, ‘हे’ जिल्हे गंभीर स्थिती !