कोरोना निर्बंध…काय, कधी, कुठे, कसे? आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुक्तपीठ टीम राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. कोरोना निर्बंधांच्या कालावधीत नेमकं काय, कधी, कुठे, कसे करता येईल आणि काय करता येणार नाही, याविषयीच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे. १.     डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ? ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत … Continue reading कोरोना निर्बंध…काय, कधी, कुठे, कसे? आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे